मराठी Test No.07Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. खालील वाक्यात असणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. मी दररोज सरावासाठी मैदानावर जातो. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 2. अयोग्य पर्याय निवडा. सद् + आचार = सदाचार धारा + उष्ण = धारोष्ण महा + इंद्र = महेंद्र सूर्य + उदय = सूर्योदय 3. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगितली जाते तेथे …………. अलंकार असतो. उत्प्रेक्षा रूपक अतिशयोक्ती दृष्टांत 4. पर्यायातून सजातीय स्वरांची जोडी निवडा. अ – ई इ – ई यापैकी नाही आ – ई 5. बिनभाड्याचे घर : तुरुंग : : खुशाल चेंडू : ? अडाणी कारस्थान करणारा चैनखोर माणूस सज्जन 6. रिकामटेकडा हा ……… शब्द आहे. कानडी गुजराती हिंदी फारसी 7. खाली दिलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ? नी शी ई ही तृतीया पंचमी चतुर्थी द्वितीया 8. खालील चिन्हांपैकी विकल्प चिन्ह कोणते ते ओळखा ? ( : ) ( / ) ( ? ) ( ! ) 9. ती नक्कीच परीक्षेत पास होईल. – नकारार्थी वाक्य करा. ती परीक्षेत पास होईल की नाही माहित नाही. ती नक्कीच परीक्षेत नापास होणार नाही. ती नक्कीच पास होणार नाही. ती नक्कीच परीक्षेत नापास होईल. 10. भाषा – या नामाचे अनेकवचनी रूप काय आहे ? भाषिक भाष भाषे भाषा 11. म्हण पूर्ण करा. घेता ………. देता शिमगा. दिवाळी पोळा दान होळी 12. भक्तप्रिय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? भक्त आहे प्रिय ज्याला तो यापैकी नाही पांडुरंग देवाची भक्ती करणारा 13. सर्वनामाचा प्रकार सांगा. स्वतः अनिश्चित आत्मवाचक दर्शक संबंधी 14. बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ? वि.वा.शिरवाडकर ना.धों.महानोर काशिनाथ हरी मोडक त्र्यंबक बापूजी ठोंबरे 15. शुद्ध शब्द निवडा. कुसूम पक्षि टिपूर तूका Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
5
10
9
11
७
10
13/15
13/15