Free :

सामान्य ज्ञान Test No.14

1. खालीलपैकी कोणते पंच ज्ञानेंद्रियापैकी नाही ?

 
 
 
 

2. युरो हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हणतात.
विधान 2) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांना ओळखले जाते.

 
 
 
 

4. अनुक्रमे वर्ष सांगा.
1) असहकार चळवळ
2) सविनय कायदेभंग चळवळ

 
 
 
 

5. जेव्हा मतदाराला कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तेव्हा खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध असतो ?

 
 
 
 

6. भारतातील भूदान चळवळीचे जनक –

 
 
 
 

7. Golden Temple कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

8. GST कौन्सिल चे अध्यक्ष ……… असतात.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता ग्रह नाही ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. चले जाव ‘ ठरावाचा मसुदा …….. यांनी तयार केला.

 
 
 
 

11. क्षयरोग कशामुळे होतो ?

 
 
 
 

12. इंग्लिश खाडी …….. व फ्रान्स दरम्यान आहे.

 
 
 
 

13. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यांचा क्रम कोणत्या पर्यायात योग्य दिला आहे ?

 
 
 
 

14. …….. हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

 
 
 
 

15. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अथवा पोलिस रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

24 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.14”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!