शब्दांच्या जातीMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दजाती ……….. असतात. अविकारी विकारी विकारी आणि अविकारी अविचारी 2. खालीलपैकी कोणती शब्दांची ‘विकारी’ जात नाही ? सर्वनाम क्रियाविशेषण अव्यय क्रियापद नाम 3. खाली दिलेल्या पर्यायातून शब्दयोगी अव्ययाचा गट निवडा. यापैकी नाही छान गप अहा वा पासून पर्यंत पूर्वी कडून किंवा आणि अथवा अन् 4. खालील वाक्यात शब्दांच्या जातीपैकी कोणत्या जातीतील शब्द वापरला म्हणजे खाली दिलेले वाक्य एकच आणि अर्थपूर्ण होईल? ती व्यस्त होती ………. लग्नाला आली नाही. केवलप्रयोगी अव्यय सर्वनाम उभयान्वयी अव्यय क्रियापद 5. किंवा आणि पण ही …………… अव्यव आहेत. उभयान्वयी शब्दयोगी केवलप्रयोगी क्रियाविशेषण 6. मराठीत शब्दांच्या जातीचे प्रमुख प्रकार किती आहे ? दोन तीन चार पाच 7. शब्द म्हणजे काय ? दिलेले दोन्ही अर्थपूर्ण अक्षर समूह यापैकी नाही अर्थपूर्ण शब्द समूह 8. चुकीचा पर्याय निवडा. क्रियापद – वाचतो सर्व पर्याय योग्य आहेत. नाम – ती विशेषण – सुंदर 9. ………… वगळता पर्यायातील इतर सर्व शब्दांच्या अविकारी जाती आहेत. विशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 10. कुठे आहे ते पुस्तक ? हे बघा सापडले. वाक्यातील ‘ हे ‘ हे ………. आहे. क्रियापद सर्वनाम नाम विशेषण 11. खाली दिलेल्या शब्दाची जात ओळखा. अरेरे क्रियाविशेषण अव्यय क्रियापद केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय 12. ……….. पायरीवरून पडल्याने त्याला मुक्कामार लागला. – वाक्यात रिकाम्या जागी ही शब्दजाती वापरली तर वाक्य अर्थपूर्ण होईल. विशेषण किंवा क्रियापद केवळ सर्वनाम केवळ नाम नाम किंवा सर्वनाम 13. अतुल झाडावर चढला – दिलेल्या वाक्याची फोड करा. अतुल – नाम वर – क्रियाविशेषण अव्यय चढला – क्रियापद अतुल – सर्वनाम झाडावर – विशेषण चढला – क्रियापद अतुल – नाम वर – शब्दयोगी अव्यय चढला – क्रियापद अतुल – नाम झाडावर – शब्दयोगी अव्यय चढला – सर्वनाम 14. योग्य विधान निवडा. मराठीत शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत. मराठीत शब्दांच्या एकूण सहा जाती आहेत. मराठीत शब्दांच्या एकूण चार जाती आहेत. मराठीत शब्दांच्या एकूण दहा जाती आहेत. 15. खाली दिलेल्या वाक्यातील विशेषण कोणते ? मनोजचे सुंदर हस्ताक्षर पाहून सरांना आनंद झाला. आनंद मनोज हस्ताक्षर सुंदर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Ganesh kankhede February 15, 2024 at 10:31 am 15/15 कृपया 100 मार्क्स ची फक्त मराठी व्याकरण टेस्ट द्या….. ज्यामधे सर्व घटकांचा समावेश असेल…..
9
It’s really helpful to us.
15/14
15/14
15/14
15/15
कृपया 100 मार्क्स ची फक्त मराठी व्याकरण टेस्ट द्या….. ज्यामधे सर्व घटकांचा समावेश असेल…..
9/15