एका शब्दाबद्दल शब्दसमुहMarathi Grammar - मराठी व्याकरण एका शब्दाबद्दल शब्दसमुह – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. चतुष्पाद म्हणजे ……… चार हात असणारे गाडीच्या चाकांनी पडलेली वाट चिरकाल टिकणारी गोष्ट चार पाय असणारे 2. गुणग्राहक म्हणजे काय ? कोणतीही तक्रार न करणारा. विविध बाबीत प्रवीण असलेला. गुणांची कदर न करणारा. गुणांची कदर करणारा. 3. नादिष्ट या शब्दाचा अर्थ सांगा. अतिशय गरीब व्यक्ती. कशाचीही भीती नसणारा. भरपूर आयुष्य असणारा. एकाच गोष्टीचा नाद करणारा. 4. चुकीचा पर्याय निवडा. स्वगत = स्वतःशी केलेले भाषण. शिलालेख = दगडावर कोरलेले लेख. त्राटिका = अतिशय भांडखोर स्त्री. शाश्वत = दीर्घकाळ न टिकणारे. 5. दुथडी या शब्दासाठी योग्य शब्द समूह पर्यायातून निवडा. दोन बाजूने पाणी असणारा भूप्रदेश. यापैकी नाही. दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी. दोन रस्ते एकवटतात ती जागा. 6. व्यवहारात चतूर असणाऱ्या व्यक्तीला काय म्हटले जाते ? अष्टपैलू चतुर व्यावहारिक हुशार 7. मोजकाच आहार घेणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द सांगा. मितव्ययी मिताहारी मदारी माथाडी 8. अप्रस्तुत म्हणजे – विषयाला सोडून बोलणे. यापैकी नाही. ज्याची किंमत होऊ शकत नाही असे. कोणालाही कळू न देता काम करणे. 9. वरबाप म्हणजे – सर्व गोष्टी जाणून असणारा नवऱ्या मुलीचा बाप नवऱ्या मुलाचा बाप वाट दाखवणारा 10. सनातनी’ या शब्दासाठी योग्य शब्दसमुह निवडा. श्रद्धा ठेवून वागणारा जुन्या रूढी परंपरेनुसार न वागणारा अतिशय लवकर रागावणारा जुन्या रुढी परंपरेनुसार वागणारा 11. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. निरपेक्ष = सतत अपेक्षा ठेवणारा पारदर्शक = ज्यातून आरपार दिसू शकत नाही अशी वस्तू. धर्मांध = केवळ धर्म भेद करणारा 12. शत्रूला सामील झालेला – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. बहुरूपी बारभाई मितव्ययी फितूर 13. श्रम न करता खाणारा – या शब्दसमूहसाठी ……… हा शब्द आहे. आश्रित ऐतोबा उपऱ्या एकलकोंडा 14. अश्रूतपूर्व म्हणजे काय ? ज्याला अजिबात ऐकू येत नाही असा. पूर्वी कधीही न ऐकलेले. पूर्वी कधीही न घडलेले. अनेक ठिकाणी एकाच वेळी लक्ष देणारा. 15. निष्पक्षपाती म्हणजे काय ? कुणाचाही आधार नसणारा. कसलीही अपेक्षा न करणारा. अनेक पक्षाच्या बाजूने असणारा. कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15/15 Great Experience Respected Sir/Mam🙏
Good
अश्रुतपूर्व?? कि अभूतपूर्व
11
15/10
15
15 mark’s