1. गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? सिक्कीम हरियाणा नागालँड मणिपूर 2. सिल्वासा ही कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी आहे? पाँडेचरी दादरा नगर हवेली अंदमान निकोबार लडाख 3. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऐजवाल रांची शिलाँग इंफाळ 4. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? रांची आगरतला पाटणा दिसपुर 5. खालील पर्यायातून विजोड पद ओळखा. शिलाँग बिहार भुवनेश्वर गंगटोक 6. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश सिक्कीम उत्तर प्रदेश 7. उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती? रांची लखनौ चंदीगड डेहराडून 8. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? आगरतळा गांधीनगर कोहीमा इटानगर 9. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. बिहार चेन्नई केरळ तामिळनाडू 10. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. उत्तर प्रदेश – गांधीनगर महाराष्ट्र – मुंबई पंजाब – चंदिगड मणिपूर – इंफाळ 11. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? बंगळूर लखनौ कोहिमा गांधीनगर 12. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? बंगळूर इंफाळ भुवनेश्वर डेहराडून 13. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. हिमाचल प्रदेश जयपूर राजस्थान मध्य प्रदेश 14. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? कावरती दमण चंदीगढ लेह 15. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? हरियाणा पंजाब दोन्हीही नाही. दोन्हीही Loading … Question 1 of 15 फ्री स्टडी मटेरीअलसाठी जॉईन करा