विषाणूमुळे होणारे रोग / आजारGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग विषाणूमुळे होणारे रोग / आजार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. चुकीचा पर्याय निवडा. गालफुगी – गाल फुगणे. कांजण्या – हात पाय लुळे पडणे. गोवर – पोट व पाठीवर पुरळ येणे. एड्स – वजनात घट येणे. 2. योग्य विधान निवडा. 1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही. 2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. 3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते. सर्व विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर 3. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. विषाणू जीवाणू किंवा विषाणू जीवाणू आदिजीवा 4. रेबीज प्रतिबंधक लस ………. या रोगावर लाभदायी आहे. गालफुगी गोवर देवी रेबीज 5. ………….. हे औषध स्वाईन फ्ल्यू वर उपयुक्त आहे. सल्फोन टॅमिफ्ल्यू डॅप्सोन पेनिसिलीन 6. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? सर्दी खोकला ताप चव गंध यांची जाणीव न होणे. गाल फुगणे श्वास घेण्यास त्रास होणे. 7. स्वाईन फ्लू हा आजार खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो? यापैकी नाही एन्टेरो व्हायरस कोरोना H1 N1 8. देवीच्या रोगाचे लक्षण – रातआंधळेपणा ताप येणे अंगावर पुरळ येणे दिलेले सर्व 9. गोवर : मिक्झो व्हायरस : : कोवीड -19 : ? मिक्झो व्हायरस कोरोना व्हायरस पॅरामिक्झो व्हायरस एन्टेरो व्हायरस 10. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. एन्टेरो व्हायरस मिक्झो व्हायरस वॅरीसेला जोस्टर वॅरीओला Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/09
9
10/10
7/10