वेगळे पद ओळखा [ Odd Man Out In Marathi ]Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी वेगळे पद ओळखा [ Odd Man Out In Marathi ] – या टेस्ट मध्ये काही संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्यापैकी एक सोडता सर्व संख्या एक समान नियम पाळतात. तो नियम न पाळणारी संख्या पर्यायातून शोधायची आहे 1. विजोड पद ओळखा. 1)27 2)11 3)32 4)24 27 32 24 11 2. खालील प्रश्नात एक पद विजोड आहे ते ओळखा. 1)512 2)343 3)125 4)225 125 343 225 512 3. पुढील प्रश्नातून विजोड पद ओळखा. 1)258 2)453 3)543 4)344 344 258 453 543 4. पुढील संख्यांमधून विजोड संख्या ओळखा. 1)241 2)182 3)224 4)218 224 182 241 218 5. खालील संख्यामधून विजोड पद ओळखा. 1)142 2)76 3)133 4)171 5)38 76 133 142 171 6. खालील संख्यामधून विजोड संख्या ओळखा. 1)144 2)196 3)132 4)324 5)256 256 144 132 324 7. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 1)42 2)56 3)21 4)45 42 21 45 56 8. गटात न बसणारे पद ओळखा. 1)2 2)3 3)5 4)7 5)9 2 5 9 7 9. खालील प्रश्नात एक पद विजोड आहे कोणते ते निवडा. 1)27 2)25 3)36 4)64 25 27 36 64 10. खालील प्रश्नात एक पद विजोड आहे कोणते ते निवडा. 1)28 2)91 3)55 4)26 91 28 26 55 Loading … Question 1 of 10 बुद्धिमत्ता चाचणी आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या Gk टेस्ट द्या
8/10