उच्च न्यायालयGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत उच्च न्यायालय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य विधान निवडा. विधान 1) मूलभूत हक्कांचा रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आदेश काढण्याचे अधिकार आहे. विधान 2) न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग पद्धतीचा अवलंब केला जातो. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 2. भारत सरकारने …….. मध्ये तीन उच्च न्यायालयाची स्थापना केली. 2015 2009 2011 2013 3. मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद ………. पणजी ही तीन खंडपीठे आहेत. सोलापूर ठाणे पुणे नागपूर 4. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ? दिल्ली चंडीगड लक्षद्वीप यापैकी नाही. 5. 1 जुलै 1862 साली भारतातील पहिले उच्च न्यायालय ………….. येथे स्थापन करण्यात आले. त्रिपुरा मेघालय कोलकाता मणिपूर 6. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती हे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे ……….. यांच्या सल्ल्याने करतात. उपमुख्यमंत्री नायब राज्यपाल राज्यपाल मुख्यमंत्री 7. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षापर्यंत पदावर राहतात. 65 68 62 60 8. मुंबई उच्च न्यायालय स्थापन वर्ष …….. आहे. 1935 1862 1965 1888 9. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ? 25 26 28 21 10. कलम ……… नुसार प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतुद आहे. 112 124 204 214 Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
10 marks
5/10
10/5
10/10
6/10
10/8
6 mark
6 mark padle
10/5