1. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. पंजाब – चंदिगड महाराष्ट्र – मुंबई उत्तर प्रदेश – गांधीनगर मणिपूर – इंफाळ2. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? इंफाळ डेहराडून भुवनेश्वर बंगळूर3. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? आगरतला पाटणा रांची दिसपुर4. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? बंगळूर गांधीनगर कोहिमा लखनौ5. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. हिमाचल प्रदेश जयपूर मध्य प्रदेश राजस्थान6. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही नाही. पंजाब दोन्हीही हरियाणा7. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? इटानगर आगरतळा कोहीमा गांधीनगर8. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तर प्रदेश9. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? रांची इंफाळ ऐजवाल शिलाँग10. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. चेन्नई तामिळनाडू बिहार केरळ11. उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती? चंदीगड रांची लखनौ डेहराडून12. खालील पर्यायातून विजोड पद ओळखा. भुवनेश्वर शिलाँग गंगटोक बिहार13. गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? सिक्कीम नागालँड मणिपूर हरियाणा14. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? कावरती चंदीगढ दमण लेह15. सिल्वासा ही कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी आहे? दादरा नगर हवेली लडाख पाँडेचरी अंदमान निकोबार Loading …Question 1 of 15 फ्री स्टडी मटेरीअलसाठी जॉईन करा