शब्दसिद्धीMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दसिद्धी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. हस्त हा …….. शब्द आहे. देशी गुजराती तद्भव संस्कृत 2. गटात न बसणारा पर्याय निवडा. कार्य चाक शेत भाऊ 3. पुढीलपैकी देशी शब्द कोणता ? अग्नी यथामती दुग्ध ओटा 4. पार्सल हा ……. शब्द आहे. अरबी इंग्रजी हिंदी फारसी 5. पर्यायातून तत्सम शब्द निवडा . गाय शिर भोजन ताक 6. पगार हा शब्द ……… भाषेतून मराठीत आलेला आहे. हिंदी फारसी पोर्तुगीज गुजराती 7. कणीक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ? गुजराती इंग्रजी कानडी हिंदी 8. उत्सव हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ? तद्भव देशी यापैकी नाही. तत्सम 9. देशी शब्द शोधा. ग्रास वारकरी कंटक देवालय 10. तंबाखू हा शब्द …….. भाषेतील आहे. अरबी पोर्तुगीज तेलगू फारसी 11. रिकामटेकडा हा ……….. शब्द आहे. कोकणी गुजराती अरबी हिंदी 12. पर्यायातून तद्भव शब्द ओळखा. आग पुण्य तिथी ग्रंथ 13. चुकीचा पर्याय निवडा. कर्ण – संस्कृत शब्द सर्कस – इंग्रजी शब्द झाड – देशी शब्द जल – तद्भव शब्द 14. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ? अंध भ्राता धूम्र दंड नयन तारा पीठ चिमणी झोप राजा ग्रंथ दर्शन 15. शेट हा …….. शब्द आहे. फारसी गुजराती कोकणी हिंदी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/14