शब्दसमुह 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दसमुह 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. अचानक आलेले संकट – या शब्दासमुहासाठी …… हा शब्द आहे. पाथगी तिठा घाला कोप 2. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह पर्यायातून निवडा. सदावर्त मोफत शिधा मिळण्याचे ठिकाण समाजाची सेवा करणारा सहज साध्य होऊ शकणारे स्वतःचे काम स्वतः च करणारा 3. यथाशक्ती या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. लढण्याची इच्छा असणारा जिंकण्याची इच्छा असणारा शक्ती असलेला शक्य असेल त्याप्रमाणे 4. कर्तव्यपराङ्मुख म्हणजे – कर्तव्य पार पाडण्यास सक्षम असलेला कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पूर्ण करणारा एखादी कला अंगी असलेला 5. चुकीचा पर्याय निवडा तोळा मासा – सोन्याची वस्तू सर्व पर्याय योग्य आहेत. धनवान – भरपूर संपत्ती असलेला नट – नाटकात भूमिका करणारा पुरुष 6. बाजारबुणगे म्हणजे – फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे तंटा सोडवण्यासाठी असलेले लोक एकमेकांवर अवलंबून असलेले अतिशय गरीब व्यक्ती 7. योग्य पर्याय निवडा. सभाधीट – सभेत धीटपणे भाषण करणारा. वेस – गावाचे प्रवेशद्वार. वासा – घराच्या छताला आधार देणारे लाकूड. सर्व पर्याय योग्य आहेत. 8. कोणालाही कळू न देता – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. बहुश्रुत बिनबोभाट आगंतुक चहाडी 9. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. ज्याला आकार नाही असा दिगंतर यापैकी नाही निराकार साकार 10. न टाळता येणारे – या शब्दसमूहासाठी पर्यायातून योग्य शब्द निवडा. अनावर अपरिहार्य अथांग अविनाशी 11. सूचना न देता येणारा – या शब्दसमूहासाठी ……… हा शब्द आहे. आगंतुक उपऱ्या अप्रस्तुत आश्रित 12. संगणमत म्हणजे – संगणकावर केलेली मात अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट सोबत केलेला प्रवास सोबतीचा परिणाम 13. असीम या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. अनेक बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा यापैकी नाही ज्याला सीमा नाही असा अतिशय उंच असणारा 14. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा – या शब्द समूहासाठी योग्य शब्द सांगा. एकाग्र दुराग्रही अष्टावधानी कुशाग्र 15. दुआब या शब्दासाठी शब्दसमुह पर्यायातून निवडा. दोन व्यक्तींमधील संवाद दोन वस्तूतील देवाण-घेवाण दोन नद्यांमधील जागा दोन व्यक्तीतील भांडण Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
13/15
15/15
11/15
15 marks
14/15
sandip lunge 14
12
14/15
11