Free :

सांकेतिक भाषा [ Coding – Decoding ]

1. एका सांकेतिक भाषेत DOUBT हा शब्द CPVAS असा लिहितात तर SMART हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

2. एका सांकेतिक भाषेत COLD हा शब्द DPME असा लिहिला जातो तर VOLT हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

3. एका सांकेतिक भाषेत BEST हा शब्द DGUV असा लिहिला आहे तर त्या सांकेतिक भाषेत SOUP हा शब्द कसा लिहावा लागेल?

 
 
 
 

4. सांकेतिक भाषेत MOOD हा शब्द LNNC
असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत SOON हा शब्द कसा लिहावा?

 
 
 
 

5. जर MOUTH हा शब्द NLFGS असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत STAND हा शब्द कसा लिहावा?

 
 
 
 

6. एका सांकेतिक भाषेत JOB हा शब्द BJO असा लिहितात CAT हा शब्द ACT असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत RUDE हा शब्द कसा लिहावा?

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत RESET हा शब्द SDTDU असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत BLACK हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

8. एका सांकेतिक भाषेत PARROT हा शब्द
TORRAP असा लिहिला आहे तर त्या सांकेतिक भाषेत HOUSE हा शब्द कसा लिहावा?

 
 
 
 

9. जर OF ह्या शब्दासाठी NOPEFG असा कोड असेल तर ON ह्या शब्दासाठी कोणता कोड असेल?

 
 
 
 

10. एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द RFEIDN असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत COOKER हा शब्द कसा लिहावा?

 
 
 
 

Question 1 of 10

Studywadiबुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा

प्रकरणानुसार सोडवा

अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा

एकत्रित टेस्ट सोडवा

बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ]

3 thoughts on “सांकेतिक भाषा [ Coding – Decoding ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!