सामान्य ज्ञान Test No.15General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. खाली दिलेल्या पैकी कोणी आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? डॉ. झाकीर हुसेन प्रतिभाताई पाटील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ.राजेंद्र प्रसाद 2. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती ………….. हे होते. रघुनाथ पंडित मोरोपंत पिंगळे हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक डबीर 3. योग्य विधान निवडा. यापैकी कोणतेही विधान योग्य नाही. कैलास मंदिराची निर्मिती चालुक्य राजवटीत झाली. कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजवटीत झाली. कैलास मंदिराची निर्मिती मौर्य राजवटीत झाली. 4. दह्यात कोणते आम्ल असते ? लॅक्टिक आम्ल सायट्रिक आम्ल ब्युटीरिक आम्ल फॉर्मिक आम्ल 5. …………. हा मूलभूत हक्क नाही. संपत्तीचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क 6. पोलीस स्मृतिदिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो ? 26 नोव्हेंबर 15 सप्टेंबर 1 जानेवारी 21 ऑक्टोबर 7. सर्वयोग्य दाता असे ……. या रक्तगटाला म्हणतात. O AB B A 8. पर्यायातून स्थापना वर्ष निवडा. मुंबई उच्च न्यायालय 1879 1950 1862 1850 9. योग्य विधान निवडा. विधान 1) दुधना ही गोदावरीची उपनदी आहे. विधान 2) गिरणा ही तापीची उपनदी आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 10. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास ………. आणि …….. ही नावे दिली. शहीद आणि साम्राज्य शहीद आणि स्वातंत्र्य शहीद आणि स्वराज्य स्वराज्य आणि साम्राज्य 11. चुकीचा पर्याय निवडा. लोणार सरोवर – राजस्थान चिल्का सरोवर – ओडिशा सर्व पर्याय चुकीचे आहे. सांबर सरोवर – राजस्थान 12. पंजाब केसरी असे ……….. यांना संबोधले जाते. लाला हरदयाळ चित्तरंजन दास रवींद्रनाथ टागोर लाला लजपतराय 13. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पशु व मत्स्य विद्यापीठ आहे ? नाशिक औरंगाबाद नागपूर पुणे 14. आगारतळा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ? त्रिपुरा आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश 15. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य ……. राज्यातून निवडून दिले जातात. पंजाब मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/11
11मार्क
14
15/15
11