सामान्य ज्ञान Test No.41General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. नियोजन आयोगाचे शेवटचे अध्यक्ष कोण होते? नरेंद्र मोदी अरविंद पगारिया मनमोहन सिंग अरुण जेटली 2. आम्ही भारताचे लोक…. ‘ ही सुरुवात खालीलपैकी कशाची आहे? संविधानातील मूलभूत कर्तव्य संविधानाची उद्देशपत्रिका भारतीयांसाठीची प्रतिज्ञा संविधानातील मूलभूत हक्क 3. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर कोणता घाट आहे? आंबोली घाट अंबा घाट बोरघाट चंदनपुरी घाट 4. 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कोणती आहे? आयुष्मान भारत पहल योजना आम आदमी विमा योजना जनधन योजना 5. एखादा व्यक्ती सलग किती वर्षे भारताबाहेर राहिल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते? 5 वर्षे 7 वर्षे 8 वर्षे 6 वर्षे 6. इंग्रजांनी कलकत्ता येथे बांधलेल्या किल्ल्याचे नाव काय होते? फोर्ट विल्यम फोर्ट सेन्ट डेव्हिड फोर्ट विक्टोरिया फोर्ट सर्किट बेंच 7. पृथ्वीवरील जमीन आणि पाणी यांचे गुणोत्तर काय आहे? गुणोत्तर 3:7 गुणोत्तर 9:2 गुणोत्तर 7:3 गुणोत्तर 2:9 8. छतावर पाणी चढवण्यासाठी जी मोटार वापरली जाते त्यामध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर …. ऊर्जेत होत असते चुंबकीय विद्युत यांत्रिक रासायनिक 9. राज्य आणि प्रामुख्याने घेतले जाणारे पीक यांची अयोग्य जोडी निवडा सर्व योग्य आहे पश्चिम बंगाल – तांदूळ गुजरात – कापूस उत्तरप्रदेश – गहू 10. भारताच्या विभाजनावेळी जी लाईन आखण्यात आली होती ती …. ओळखली जाते मॅकमोहन ड्युरांड रेडक्लिप माउंटबॅटन 11. संथळांचा उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते केले? तारासिंह सिद्धू आणि कान्हू उमाजी नाईक जयपाल सिंग 12. PMFBY – हे कोणत्या योजनेचे संक्षिप्त रूप आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना प्रधानमंत्री फसल बीमा योजना प्रधानमंत्री खाद्य पेय योजना 13. मानवी शरीरातील सामान्य रक्तदाब किती असायला पाहिजे? जास्तीत जास्त 120 कमीत कमी 80 जास्तीत जास्त 130 कमीत कमी 90 जास्तीत जास्त 140 कमीत कमी 60 जास्तीत जास्त 150 कमीत कमी 80 14. इंग्रजांविरुद्ध लढताना टिपू सुलतानला श्रीरंगपटनम येथे … यासाली वीरमरण प्राप्त झाले वर्ष 1799 वर्ष 1812 वर्ष 1802 वर्ष 1789 15. भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? मिश्र साम्यवादी समाजवादी भांडवलशाही Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15पैकी 10आलेत
15/10
15/ 14
15 पैकी 9 आलेत