सामान्य ज्ञान Test No.40General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. आर्थिक आणिबाणी (Financial Emergency) संबंधित कलम कोणते ? कलम 357 कलम 360 कलम 356 कलम 361 2. मराठी वृत्तपत्रकाचे जनक ‘ म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते ? जगन्नाथ शंकरसेठ भाऊ महाजन आचार्य बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक 3. ग्यानी झैलसिंग हे भारताचे पहिले …… राष्ट्रपती आहे. दलित शीख मुस्लिम ख्रिश्चन 4. ग्रामपंचायतीचे सदस्य व उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ? पंचायत समिती उपसभापती सरपंच पंचायत समिती सभापती ग्रामसेवक 5. योग्य विधान निवडा. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. गडचिरोली हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. सर्व विधाने योग्य आहेत. नंदुरबार हा महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा आहे. 6. योग्य विधान निवडा. 1. तारे स्वयंप्रकाशित असतात. 2. ग्रह स्वयंप्रकाशित नसतात. विधान 1 योग्य आहे. विधान 2 योग्य आहे. दोन्ही विधाने अयोग्य आहे. दोन्ही विधाने योग्य आहे. 7. एकक सांगा. वारंवारिता ॲम्पीअर व्होल्ट डेसिबल हर्ट्झ 8. धरणांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो ? नाशिक कोल्हापूर नागपूर पुणे 9. ……….. यांनी 1866 मध्ये लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती. जगन्नाथ शंकरसेठ दादाभाई नौरोजी वासुदेव बळवंत फडके व्योमेशचंद्र बॅनर्जी 10. योग्य विधान निवडा विधान 1 – प्राणी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसते. विधान 2 – ज्या पेशींच्या अंगकाभोवती पटल असते त्यांना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 11. फाजल अली आयोग खालीलपैकी कशाशी संबंधित होता? दुष्काळग्रस्त भागाची पाहणी राज्यांची निर्मिती मूलभूत कर्तव्यांचा समावेश आरक्षणाची अंमलबजावणी 12. कोणत्या देशाच्या संविधानातून सरनाम्यातील गणराज्य स्वातंत्र्य समता बंधुता हे शब्द स्वीकारले आहे ? अमेरिका फ्रान्स कॅनडा इंग्लंड 13. खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्व नाही ? C D A K 14. कोणती घटना दुरुस्ती ही मिनी संविधान म्हणून ओळखली जाते? 48 वी 45 वी 42 वी 50 वी 15. ओडिसा : भुवनेश्वर : : त्रिपुरा : ? आगरताळा गंगटोक जयपूर दिसपूर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15