सामान्य ज्ञान Test No.39General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. NABARD मधील R म्हणजे काय ? Regional Royal Rural Reputed 2. कोणत्या कलमानुसार भारतासाठी उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आली आहे ? कलम 69 कलम 71 कलम 63 कलम 66 3. लढाऊ हिंदू धर्म ‘ या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली होती? स्वामी विवेकानंद भगिनी निवेदिता स्वामी दयानंद सरस्वती यापैकी नाही 4. माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात लागू झाला ? भारत नॉर्वे जपान स्वीडन 5. चुकीचा पर्याय निवडा. केसरी – लोकमान्य टिळक न्यू इंडिया – राजा राममोहन रॉय रास्त गोफ्तार – दादाभाई नौरोजी दर्पण – बाळशास्त्री जांभेकर 6. …… जुलै हा दिवस जागतिक हिपॅटिटिस दिन म्हणून पाळला जातो. 14 28 23 21 7. मोनालिसा या प्रसिद्ध चित्राचे चित्रकार खालीलपैकी कोण आहेत? लिओनार्दो द विंसी राजा रवी वर्मा एम एफ हुसेन लिओनार्दो डिकैप्रियो 8. नगरसेवक त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? नगराध्यक्ष महापौर उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी 9. आधुनिक आवर्त सारणी मध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या ……. नुसार करतात. गुणधर्म अणुअंक अणुवस्तुमान न्यूट्रॉनची संख्या 10. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रत्येक माध्यमात ध्वनीचा वेग विभिन्न असतो. विधान 2) निर्वात पोकळीत ध्वनीचा प्रसार होत नाही. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 11. तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड हे साहित्य खालीलपैकी कोणी लिहिले ? महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर गणेश वासुदेव जोशी 12. कोणत्या कायद्यानुसार इस्ट इंडिया कंपनीच्या हातातून सत्ता हस्तांतरित झाली? 1833 चा कायदा 1813 चा कायदा 1858 चा कायदा 1853 चा कायदा 13. मनाली : हिमाचल प्रदेश : : माऊंट अबू : ? मध्य प्रदेश उत्तराखंड राजस्थान गुजरात 14. जगातील सर्वात खोल गर्ता कोणता ? टोंगा कुराईल जपानी मारियाना 15. खगोलशास्त्राचा विचार करून खालील विधान पूर्ण करा – प्रॉक्झिमा सेंचुरी ……. आहे एक धूमकेतू एक आकाशगंगा एक तारा एक ग्रह Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice test
12/15
14
10/15
9/15
14