सामान्य ज्ञान Test No.38General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. सी डी देशमुख हे क्रमानुसार आरबीआय चे कितवे गव्हर्नर होते? पाचवे तिसरे पहिले दुसरे 2. डॉन हे प्रसिद्ध वृत्तपत्र कोणत्या देशाचे आहे? अमेरिका पाकिस्तान चीन भारत 3. बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे ? चार तीन अनेक दोन 4. खाली दिलेल्या तीन पर्यायामध्ये साधर्म्य आहे परंतु एक पर्याय वेगळा आहे कोणता तो ओळखा. सांभर सरोवर पुलिकत सरोवर वुलर सरोवर चिल्का सरोवर 5. सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ? 2020 2016 2014 2018 6. शारदा सदन (मुंबई) ची स्थापना कोणी केली ? पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले यापैकी नाही आनंदीबाई 7. विधान परिषद सदस्य होण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी ? 21 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 8. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला ? एडिसन न्यूटन आईन्स्टाईन मार्कोनी 9. ओस्लो ही कोणत्या देशाची राजधानी आहे ? स्पेन स्विडन नॉर्वे भूतान 10. योग्य विधान निवडा. पृथ्वी या ग्रहाचा सूर्यापासून क्रमाने चौथा क्रमांक आहे. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध हा जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो. जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह पृथ्वी हा आहे. सर्व विधाने योग्य आहे. 11. महाराष्ट्रातील नदीखोऱ्यांचा क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा. 1 – तापी खोरे 2 – भीमा खोरे 3 – वर्धा खोरे 4 – गोदावरी खोरे 5 – कृष्णा खोरे 6 – वैनगंगा खोरे 423165 426315 423615 432615 12. मुख्यालय सांगा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) नाशिक नागपूर मुंबई छत्रपती संभाजीनगर 13. 2007 मध्ये ………. हा देश सार्कचा आठवा सदस्य बनला. श्रीलंका चीन अफगाणिस्तान अमेरिका 14. कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ? तलाठी तहसीलदार सरपंच पोलीस पाटील 15. चुकीचा पर्याय निवडा. कीटकांचा अभ्यास – Entomology चेतासंस्थेचा अभ्यास – Neurology जीवाणूंचा अभ्यास – Virology फुलांचा अभ्यास – Floriculture Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice test
10/15