सामान्य ज्ञान Test No.37General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. कोणत्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसने अधिकृतरित्या बहिष्कार टाकला होता? सर्व गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता दुसरी तिसरी पहिली 2. मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे? उत्तर रेल्वे पश्चिम रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे पूर्व रेल्वे 3. बहुजन समाज पार्टीचे निवडणूक चिन्ह खालीलपैकी कोणते आहे? घड्याळ पंजा कमळ हत्ती 4. नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? कोकण नाशिक पुणे अमरावती 5. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण खालीलपैकी कोणत्या वर्षी लक्षात आला? 2020 2019 2018 2021 6. कांदा उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य खालील पर्यायातून निवडा गुजरात महाराष्ट्र दिल्ली पश्चिम बंगाल 7. ब्रिटनच्या संविधानातून खालीलपैकी कोणते तत्व भारतीय संविधानात स्वीकारण्यात आले आहे ? मूलभूत कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे एकेरी नागरिकत्व न्यायमंडळाचे स्वातंत्र्य 8. रावी नदीचा उगम खालीलपैकी कोठे झालेला आहे? चीन हिमाचल प्रदेश पाकिस्तान नेपाळ 9. कानपूर येथे केंद्र असणाऱ्या 1857 च्या उठावात प्रमुख भूमिका कोणाची होती? 1) तात्या टोपे 2) नानासाहेब 3) बहादुर शाह जफर 1 आणि 2 1 आणि 3 2 आणि 3 1 2 आणि 3 10. राष्ट्रपतींचे वेतन खालीलपैकी कोणत्या निधीतून केले जाते? आकस्मिक निधी संचित निधी पी एम केअर फंड वरील दोन्ही 11. गोदावरी नदी ही ………. नदी आहे. पश्चिमवाहिनी उत्तरवाहिनी पूर्ववाहिनी दक्षिणवाहिनी 12. निवासी क्षेत्रात दिवसा …. पेक्षा जास्त आवाज हा ध्वनी प्रदूषण मानला जातो 35 डेसिबल 50 डेसिबल 45 डेसिबल 65 डेसिबल 13. कडू चव ही कशाची ओळख आहे ? आम्ल आम्लारी रेणू अणू 14. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला त्यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने ‘रावबहादूर’ ही पदवी दिली होती ? गोपाळ हरी देशमुख आचार्य बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर महात्मा ज्योतिबा फुले 15. प्रसिद्ध गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? आयुर्वेद अथर्ववेद सामवेद ऋग्वेद Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Aniket thorat October 8, 2023 at 1:01 pm 8’th question’s year is 1857 not 1875…please Take care of that..
15/15
7
15/14
9
8’th question’s year is 1857 not 1875…please Take care of that..
9 /15