सामान्य ज्ञान Test No.36General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. स्वित्झर्लंड या देशाचे चलन कोणते आहे ? रियाल युरो क्रोना फ्रॅंक 2. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते ? गुगामल ताडोबा नवेगाव पेंच 3. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो ? स्थायू वायू द्रव निर्वात पोकळी 4. खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ? राजस्थान कर्नाटक छत्तीसगड गुजरात 5. कार्बन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक किती आहे ? 3 4 10 6 6. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकमान्य टिळक राष्ट्रीय सभेचे एकदाही अध्यक्ष नव्हते. विधान 2) महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष एकदाच बनले. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर 7. घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती ? सिंह हत्ती गरुड घोडा 8. भारतातील पहिला साखर कारखाना 1903 मध्ये …….. राज्यात सुरू झाला. बिहार गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र 9. जागतिक शिक्षक दिन केव्हा असतो ? 5 सप्टेंबर 10 सप्टेंबर 15 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर 10. नर्मदा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? यापैकी नाही महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्यप्रदेश 11. योग्य विधान निवडा. दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगालमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने इसवी सन 1765 मध्ये सुरू केली. दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगालमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने इसवी सन 1767 मध्ये सुरू केली. दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगालमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने इसवी सन 1769 मध्ये सुरू केली. दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगालमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने इसवी सन 1766 मध्ये सुरू केली. 12. संशोधक सांगा देवीची लस लुईस ब्रेल एडवर्ड जेन्नर जेम्स बाँड रॉबर्ट कॉक 13. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भुषवतात ? पंतप्रधान राज्यसभा सभापती राष्ट्रपती लोकसभा सभापती 14. महाराष्ट्र केसरी : ? : : पितामह : दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर पंजाबराव देशमुख लालबहादूर शास्त्री 15. खाली दिलेल्या पैकी कोणते विधान योग्य आहे ? शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. मंगळ हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. सर्व विधाने योग्य आहे. गुरू हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
9
14/15
7
14
12