सामान्य ज्ञान Test No.35General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते? 10 लाख 2 लाख 5 लाख 1 लाख 2. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. 1) 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली 2) त्यावेळी मूलभूत कर्तव्यांची संख्या 10 होती 3) सध्या मूलभूत कर्तव्यांची संख्या 8 आहे 2 आणि 3 1 आणि 2 1 आणि 3 1 2 आणि 3 3. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? द्राक्ष सुपारी मका कापूस 4. राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती ही जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्यमंत्री राष्ट्रपती 5. योग्य जोडी ओळखा भारुड – लोकशिक्षण देणारे गद्य पोवाडा – पराक्रमाचे वर्णन दिलेले सर्व योग्य आहेत तमाशा – एक प्रकारचे नाटक 6. एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशावेळी राष्ट्रपती आपला …. वापरत असतो मौलिक अधिकार नकाराधिकार समानाधिकार नैतिक अधिकार 7. पाच नद्यांपासून बनलेली पंचगंगा ही नदी …. जिल्ह्यात आहे नाशिक कोल्हापूर अमरावती सोलापूर 8. जे सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात त्यांना … सजीव म्हणतात प्रकाश संश्लेषी स्वयंपोषी परपोषी रसायन संश्लेषी 9. खालीलपैकी कोण हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेता नाही? गोविंद पानसरे अनंत भालेराव शिवराम कांबळे गोविंद भाई श्रॉफ 10. भारतातील लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत पाहिले जाते? SAIL HPCL IOCL GAIL 11. कोणत्या रक्तगटाचा व्यक्ती कोणत्याही व्यक्तीस रक्तदान करू शकतो? ओ एबी बी ए 12. राजर्षी शाहू महाराज यांचे निधन खालीलपैकी कोठे झाले? भावनगर मुंबई सोलापूर कोल्हापूर 13. दंडाधिकारी म्हणून काम करत असताना तहसीलदारास कोणत्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवायचे असते? गाव तालुका जिल्हा प्रांत 14. ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणारे रामोशी …. या नावानेही ओळखले जात असे खानदेशी भिल्ल रझाकार डोंगरी कोळी नाईक 15. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक जिल्हे आहेत? महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आसाम Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Roshan jagtap October 6, 2023 at 11:07 am 14 mark pahilyanda test dili sir mala questions practice sathi asha ankhi test pahije daily
8
9 marks
14 mark pahilyanda test dili sir mala questions practice sathi asha ankhi test pahije daily
7
8 marks
8marks
8 mark
11
9