सामान्य ज्ञान Test No.34General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली ? कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर 2. सम्राट अशोक हा कोणाचा मुलगा होता ? चंद्रगुप्त मौर्य सम्राट बिंबिसार सम्राट बिंदुसार अजातशत्रु 3. पाचुंचे बेट : श्रीलंका : : सूर्यास्ताचा देश : ? श्रीलंका कॅनडा पॅरिस इंग्लंड 4. मसुदा समितीची निर्मिती केव्हा करण्यात आली ? 26 नोव्हेंबर 1949 9 डिसेंबर 1946 29 ऑगस्ट 1947 9 डिसेंबर 1945 5. लॉर्ड कॉर्नवालीसने …….. मध्ये कायमधारा पद्धत सुरू केली. 1785 1769 1789 1793 6. वार्धक्य विरोधी जीवनसत्व असे कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात ? जीवनसत्व ई (E) जीवनसत्व अ (A) जीवनसत्व ड (D) जीवनसत्व क (C) 7. क्रोमियम या मूलद्रव्याची संज्ञा सांगा. Cr Cm Km Kr 8. 1857 च्या उठावाचे कानपूर येथे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते ? खान बहादुर खान राणी लक्ष्मीबाई नानासाहेब व तात्या टोपे रंगोबापुजी 9. …….. ही वाटाण्याची जात / वाण आहे. कादंबरी डर्महेड कोकणतारा हिमांगी 10. योग्य विधान निवडा. विधान 1) इंडिया गेट हे ठिकाण मुंबई शहरात आहे. विधान 2) गेट वे ऑफ इंडिया हे ठिकाण दिल्ली शहरात आहे. विधान एक चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन अचूक 11. नगरपालिकेचा अर्थसंकल्प …….. तयार करतो. मुख्याधिकारी जिल्हाधिकारी नगराध्यक्ष मनपा आयुक्त 12. चुकीचा पर्याय निवडा. सुंदरबन अभयारण्य – महाराष्ट्र तानसा अभयारण्य – महाराष्ट्र घाना पक्षी अभयारण्य – राजस्थान रणथंबोर अभयारण्य – राजस्थान 13. भारतातील पहिली जनगणना …….. च्या कारकिर्दीत करण्यात आली. लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लीटन लॉर्ड रिपन 14. पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक अहमदनगर सातारा पुणे 15. स्थापना वर्ष सांगा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) 1960 1962 1964 1958 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/15
9
15/12
15/12
15/15
15/08
15/8
15/14