सामान्य ज्ञान Test No.33General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. खालीलपैकी कोणता ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे? यापैकी नाही बुध शुक्र मंगळ 2. चुकीचा पर्याय निवडा. पश्चिमेला – अरबी समुद्र पूर्वेला – बंगालचा उपसागर सर्व पर्याय अयोग्य आहेत. उत्तरेला – हिंदी महासागर 3. तुर्कस्तान : अंकारा : : न्युझीलँड : ? नैरोबी सोफिया थिंपु वेलिंग्टन 4. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयातील शुद्ध रक्त शरीरातील सर्व भागात पोहचवण्याचे कार्य धमणीचे आहे. विधान 2) शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाकडे आणण्याचे कार्य शिरा करतात. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर 5. कोतवालची नियुक्ती तसेच बडतर्फी कोणाद्वारे होते ? तहसिलदार ग्रामसेवक तलाठी सरपंच 6. ………….. हे रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी आहेत. डॉ.अमर्त्य सेन आचार्य विनोबा भावे रवींद्रनाथ टागोर रविशकुमार पांडे 7. माउंट एव्हरेस्ट ………. आहे तेथे त्याला सागरमाथा म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेमध्ये भारतामध्ये बांग्लादेशामध्ये नेपाळमध्ये 8. सेन्सेक्स काय आहे ? लोकसंख्या वाढ निर्देशांक यापैकी नाही सोशल साईट शेअर बाजार निर्देशांक 9. ……… साली राजा राममोहन रॉय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 1896 1828 1865 1928 10. भारत देश आशिया खंडाच्या ……… भागात आहे. पूर्व दक्षिण उत्तर पश्चिम 11. चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोठे केला ? रत्नागिरी येवला नागपूर महाड 12. आगम हा …….. बांधवांचा धर्मग्रंथ आहे. पारशी जैन ज्यू शीख 13. दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे ? महात्मा फुले भाऊ महाजन साने गुरुजी बाळशास्त्री जांभेकर 14. संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव पर्यायातून निवडा. ज्ञानेश्वर सूर्याजी कुलकर्णी ज्ञानेश्वर विठ्ठलपंत ठोसर ज्ञानेश्वर नारायण कुलकर्णी ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी 15. चुकीचा पर्याय निवडा. आवळा – टार्टारिक आम्ल दही – लॅक्टीक आम्ल विनेगार – ॲसिटिक आम्ल लिंबू – सायट्रिक आम्ल Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
7 mark
14
14