Free :

सामान्य ज्ञान Test No.32

1. ……….. हे भौतिक शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.

 
 
 
 

2. आझाद हिंद सेनेचे बोधवाक्य खालीलपैकी कोणते होते ?

 
 
 
 

3. मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात ?

 
 
 
 

4. जगातील कोणता खंड हा बर्फाच्छादित खंड आहे ?

 
 
 
 

5. ………. यांनी तलाठी शाळांची स्थापना केली.

 
 
 
 

6. 1887 साली राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन कोठे पार पडले ?

 
 
 
 

7. जागतिक अन्न दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

8. ग्रहांचा आकारमानाने उतरता योग्य क्रम कोणता तो पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. …….. चक्र हे भारतातील सर्वोच्च लष्करी पदक आहे.

 
 
 
 

10. मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
विधान 1) उपराष्ट्रपती हा लोकसभेचा पदसिद्ध सभापती असतो.
विधान 2) ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कार्य करतात.
विधान 3) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्षे आहे.

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही ?

 
 
 
 

13. स्थापना वर्ष सांगा.
राष्ट्रीय वन आयोग

 
 
 
 

14. शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच ……… होय.

 
 
 
 

15. लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

3 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.32”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!