सामान्य ज्ञान Test No.31

1. चेतापेशींचे वर्गीकरण किती प्रकारात केले जाते ?

 
 
 
 

2. पर्यायातून चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

3. वर्गीकरण करताना केलेल्या तीन मूलद्रव्याच्या गटाला ……. असे म्हणतात.

 
 
 
 

4. स्थापना वर्ष सांगा.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)

 
 
 
 

5. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतूद आहे ?

 
 
 
 

6. बैसाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.
विधान 1) अमावस्या पासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास शुक्लपक्ष म्हणतात.
विधान 2) पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या पंधरवाड्यास कृष्णपक्ष म्हणतात.

 
 
 
 

8. जपान : येन : : कॅनडा : ?

 
 
 
 

9. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

 
 
 
 

10. कुलाबा जंजिरा लिंगाणा हे महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

11. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे ……. वे तीर्थकर होते.

 
 
 
 

12. वृत्तपत्र व त्यांचे संपादक यासंबंधी योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) सुधारक 2) वंदे मातरम 3) रास्त गोफ्तार
गट B – a) अरविंद घोष b) दादाभाई नौरोजी c) आगरकर

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही ?

 
 
 
 

14. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

15. घटना समितीत दर ….. लोकसंख्येच्या मागे एक सदस्य देण्यात आला होता.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

9 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.31”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!