Free :

सामान्य ज्ञान Test No.30

1. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतूद आहे ?

 
 
 
 

2. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

3. भारताचे प्रवेशद्वार म्हणून खालीलपैकी कोणते शहर ओळखले जाते ?

 
 
 
 

4. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह खालीलपैकी कोणता आहे ?

 
 
 
 

5. 1757 ला प्लासीची लढाई ……….मध्ये झाली.

 
 
 
 

6. सूक्ष्म वस्तूंच्या निरीक्षणासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?

 
 
 
 

7. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. …….. या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
1) आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो.
2) आम्लारी चवीला तुरट असतात.

 
 
 
 

10. बर्न ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

 
 
 
 

11. B1 या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव काय आहे ?

 
 
 
 

12. मसुदा समिती 29 ऑगस्ट …….. रोजी नेमली होती.

 
 
 
 

13. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडा.
महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला –

 
 
 
 

15. जाफ्रिबादी ही …….. जात आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

14 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.30”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!