सामान्य ज्ञान Test No.29General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही ? मंगळ शनि बुध गुरू 2. संस्थापक आणि स्थापना वर्ष सांगा. आर्य समाज यापैकी नाही डॉ.आत्माराम पांडुरंग ( 1867) राजा राममोहन रॉय (1828) स्वामी दयानंद सरस्वती (1875) 3. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ? आंबा पिंपळ लिंब वटवृक्ष 4. इंग्लंड : पार्लमेंट : : अमेरिका : ? नॅशनल असेंबली ड्युमा पार्लमेंट काँग्रेस 5. योग्य विधान निवडा. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या जिल्हाधिकारी जाहीर करतात. ग्रामपंचायतीच्या मतदारसंघाला वार्ड किंवा प्रभाग असे म्हणतात. सर्व विधाने योग्य ग्रामपंचायतीची निवडणूक दर पाच वर्षांनी होते. 6. धवलक्रांती हा शब्दप्रयोग कशाशी संबंधित आहे ? पूर नियंत्रण कापसाचे उत्पादन दुधाचे उत्पादन कागद निर्मिती 7. पृथ्वीवरील भूभागापैकी सुमारे ……. टक्के क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे. 3.48 1.96 2.42 5.86 8. चुकीचा पर्याय निवडा. प्लासीची लढाई – 1756 वांदीवॉशची लढाई – 1760 बक्सारची लढाई – 1764 सर्व पर्याय योग्य आहे. 9. कोळी या सजीवास ….. पाय असतात. बारा दहा आठ सहा 10. नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट आहे ? बोर घाट दिवा घाट खंबाटकी घाट थळ (कसारा) घाट 11. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? बॅडमिंटन हॉकी क्रिकेट फुटबॉल 12. फ्लोरिन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक किती आहे ? अकरा पंधरा नऊ सात 13. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश कोण होते ? अण्णाजी दत्तो मोरेश्वर पंडितराव रामचंद्र नीलकंठ मुजुमदार निराजीपंत रावजी 14. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी …… या दिवशी साजरा केला जातो. 15 जानेवारी 12 जानेवारी 25 जानेवारी 30 जानेवारी 15. हवामहाल तसेच अंबर पॅलेस हे भारतातील कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान पंजाब Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice 👍 test
👍
Thx sir mam
Test khup Chhan hoti
Nice test 9 marks
9/15
Nice 👍🙂
15/13
15/8
9
12/15