सामान्य ज्ञान Test No.07General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते ते पर्यायातून निवडा. गणेश यशवंत सिद्धार्थ दिगंबर 2. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? जालना हिंगोली गडचिरोली वाशिम 3. योग्य विधान निवडा. धन विधेयक लोकसभेत मांडले जाते. धन विधेयक विधान परिषदेत मांडले जाते. धन विधेयक न्यायालयात मांडले जाते. धन विधेयक राज्यसभेत मांडले जाते. 4. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो ? 7 डिसेंबर 7 जुलै 7 एप्रिल 7 जून 5. ……… तत्वाचा पुरस्कार भारताने जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी केला. अहिंसा सर्वधर्म समभाव पंचशिल निशस्रीकरण 6. कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते ? कलम 214 कलम 370 कलम 124 कलम 116 7. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? बीड पुणे नाशिक हिंगोली 8. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांब असणारा ग्रह कोणता ? शनी युरेनस यापैकी नाही नेपच्यून 9. चुकीचा पर्याय निवडा. हिंदू – मंदिर पारशी – विहार शिख – गुरुद्वारा ज्यू – सिनेगॉग 10. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते ? लोकमान्य टिळक महात्मा फुले सेनापती बापट डॉ.बाबासाहेब आंबेडकर 11. कळसूबाई शिखराची उंची किती आहे ? 1890 मी 1680 मी 1646 मी 1500 मी 12. खाली दिलेला सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ते पर्यायातून निवडा. पोंगल उत्तर प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ 13. मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ? बाळशास्त्री जांभेकर रवींद्रनाथ टागोर यापैकी नाही लोकमान्य टिळक 14. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी ………. येथे आहे. गुजरात हैदराबाद दिल्ली मुंबई 15. व्हिनेगरमध्ये ……. आम्ल असते. सायट्रिक ॲसिटीक हायड्रोक्लोरिक टार्टारिक Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Marks. 12
15