सामान्य ज्ञान Test No.03General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा. गांधीजींनी 1919 मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला. गांधीजींनी 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला. गांधीजींनी 1915 मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला. गांधीजींनी 1911 मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला. 2. अयोग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. रजत क्रांती – दूध उत्पादन नील क्रांती – मत्स्य उत्पादन हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादन 3. योग्य विधान निवडा. विधान 1) नायब राज्यपाल केंद्रशासित प्रदेशासाठी नेमले जातात. विधान 2) 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून कर्तव्य बजावू शकते. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 4. पावर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ? दादाभाई नौरोजी महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले 5. सोडियमचा अणुअंक किती आहे ? 11 7 13 8 6. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते ते पर्यायातून निवडा. लोकमान्य टिळक यापैकी नाही श्रीपाद डांगे ॲनी बेझंट 7. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ? नागपूर दिल्ली मुंबई यापैकी नाही 8. ……… हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी 9. ……………. ची स्थापना 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केली. फॉरवर्ड ब्लॉक सोशलिस्ट पार्टी बॉम्बे असोसिएशन आझाद हिंद सेना 10. भारतात ………… हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळण्यात येतो. 21 ऑक्टोबर 21 जानेवारी 21 नोव्हेंबर 23 एप्रिल 11. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ …………… देतात. सरन्यायाधीश महान्यायवादी उपराष्ट्रपती पंतप्रधान 12. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला संबोधले जाते? गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज वि. रा. शिंदे 13. ………….. या राज्यात पानिपत हे ठिकाण आहे. हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र 14. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ? मुडदूस स्कर्व्ही यापैकी नाही बेरीबेरी 15. येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भीमा नाग पूर्णा वैतरणा Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
15 out offf
12mark/15
14/15
13/15
10/15