सामान्य ज्ञान Test No.02General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test, New Test 2023 1. चौरी चौरा घटनेने खालीलपैकी कोणते आंदोलन संपुष्टात आले ? सविनय कायदेभंग छोडो भारत यापैकी नाही असहकार 2. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे ? मोर हरियाल मैना यापैकी नाही 3. चुकीचा पर्याय निवडा. बॉम्बे असोसिएशन – गोपाळ गणेश आगरकर भारत सेवक समाज – गोपाळकृष्ण गोखले सर्व पर्याय योग्य आहेत. गदर – लाला हरदयाळ 4. राज्यसभेची सदस्य संख्या किती असते ते पर्यायातून निवडा. 212 280 152 250 5. राज्य राखीव पोलीस बलाचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1972 1968 1945 1948 6. राजर्षी शाहू महाराजांचे मुळ नाव ………….. हे होते. भास्करराव जयसिंगराव यशवंतराव बळवंतराव 7. पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो ? पंचायत समिती सभापती विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी यापैकी नाही 8. ………… यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. बापूजी अणे महात्मा गांधी सरोजिनी नायडू मौलाना आझाद 9. ………….. या ठिकाणी भारताने 1974 साली अणुचाचणी केली. श्रीहरिकोटा थुंबा पोखरण जैतापूर 10. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार ……….. यांना असतो. पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती सरन्यायाधीश 11. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ? कोलकत्ता चेन्नई दिल्ली मुंबई 12. योग्य विधान निवडा. भारतीय राज्यघटनेत ‘ मूलभूत कर्तव्य ‘ परीच्छेद 52 मध्ये विस्तृत आहे. भारतीय राज्यघटनेत ‘ मूलभूत कर्तव्य ‘ परीच्छेद 56अ मध्ये विस्तृत आहे. भारतीय राज्यघटनेत ‘ मूलभूत कर्तव्य ‘ परीच्छेद 51अ मध्ये विस्तृत आहे. भारतीय राज्यघटनेत ‘ मूलभूत कर्तव्य ‘ परीच्छेद 50अ मध्ये विस्तृत आहे. 13. जीवनसत्व …… च्या अभावी रातांधळेपणा होतो. अ ई क ड 14. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे ? बीड यवतमाळ नाशिक सातारा 15. मास्को ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? रशिया युक्रेन फ्रान्स जर्मनी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
१३
Grat 👍
Great 👍
Waa pelwan👍
6
13
11
15/15
15/14