Free :

सामान्य ज्ञान Test No.01

1. राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण ……….. असे आहे.

 
 
 
 

2. महाराष्ट्रात कोणत्या वर्षी लोकायुक्त हे पद आस्तित्वात आले ?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ?

 
 
 
 

6. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्या समितीत असणाऱ्या सदस्यांची संख्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. ………. ही भारताची मध्यवर्ती बँक आहे.

 
 
 
 

8. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात ?

 
 
 
 

9. …………….. यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते.

 
 
 
 

10. सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे ते ………. या खंडात पसरले आहे.

 
 
 
 

11. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ………. या ठिकाणी आहे.

 
 
 
 

12. पर्यायात काही नद्या दिलेल्या आहेत त्यातुन कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही ते निवडा.

 
 
 
 

13. व्याघ्र गणना दर ………. वर्षांनी होते.

 
 
 
 

14. ………….. हे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झाली.
विधान 2) मुस्लिम लीगची स्थापना लाहोर येथे झाली.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

54 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.01”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!