सामान्य ज्ञान Test No.01General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test, New Test 2023 1. महाराष्ट्रात कोणत्या वर्षी लोकायुक्त हे पद आस्तित्वात आले ? 1982 1972 1966 1968 2. योग्य विधान निवडा. विधान 1) मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झाली. विधान 2) मुस्लिम लीगची स्थापना लाहोर येथे झाली. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 3. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा. स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती राजा राममोहन रॉय यापैकी नाही 4. …………….. यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. लॉर्ड कर्झन लॉर्ड लिटन लॉर्ड डफरिन लॉर्ड रिपन 5. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ? लोकहितवादी महात्मा फुले बाळ गंगाधर टिळक वि.रा.शिंदे 6. सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे ते ………. या खंडात पसरले आहे. आशिया उत्तर अमेरिका आफ्रिका युरोप 7. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्या समितीत असणाऱ्या सदस्यांची संख्या पर्यायातून निवडा. नऊ आठ सात अकरा 8. ………. ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. ADB RBI ICICI SBI 9. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ………. या ठिकाणी आहे. नागपूर मुंबई पुणे नाशिक 10. राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण ……….. असे आहे. 1 : 2 3 : 2 2 : 3 3 : 4 11. व्याघ्र गणना दर ………. वर्षांनी होते. चार पाच दहा तीन 12. योग्य विधान निवडा. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक न्यूटन हे आहे. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक ॲम्पीअर हे आहे. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कॅलरी हे आहे. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक डेसिबल हे आहे. 13. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात ? 62 78 80 72 14. ………….. हे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. राष्ट्रपती पंतप्रधान राज्यसभा सभापती लोकसभा सभापती 15. पर्यायात काही नद्या दिलेल्या आहेत त्यातुन कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही ते निवडा. गोदावरी भीमा कृष्णा कावेरी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12/15
14
14/15
09/15
भवानी चौक केज जिल्हा बीड