राष्ट्रपती : राज्यघटनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राष्ट्रपती : राज्यघटना – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. ……….. सल्ल्याने लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. महान्यायवादींच्या अर्थमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या सरन्यायाधीशांच्या 2. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो. विधान दोन आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर 3. खालीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती द्वारे केली जाते ? केंद्रीयमंत्री दिलेले सर्व संरक्षण दलाचे प्रमुख सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश 4. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 25 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष 30 वर्ष 5. योग्य विधान निवडा. राष्ट्रपती पदाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. राष्ट्रपती देशाचे नाम मात्र शासन प्रमुख असतात. सर्व विधाने योग्य आहेत. राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात. 6. कलम ……. नुसार कोणत्याही व्यक्तीस झालेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे यालाच दयेचा अधिकार असे म्हणतात. 79 63 76 72 7. राष्ट्रपतीला दरमहा किती वेतन मिळते ? एक लाख सात लाख तीन लाख पाच लाख 8. राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतात ? पंतप्रधान महान्यायवादी उपराष्ट्रपती सरन्यायाधीश 9. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाला तर त्याचा निवाडा कोणाद्वारे केला जातो ? सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय राज्यसभा उपराष्ट्रपती 10. राष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? उपराष्ट्रपती पंतप्रधान यापैकी नाही. सरन्यायाधीश Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
9
Nice 👍
Nice
8/10
9/10 Ghanshyam gosavi 9834800897
१०/१०
9/10