Free :

नफा तोटा [ Profit and Loss In Marathi ]

1. एक साबणाची किंमत 25% ने कमी झाली म्हणून ती साबण 18 रू ला मिळते तर तिची मुळ किंमत किती असेल?

 
 
 
 

2. एक लॅपटॉप 32000 रू ला विकल्याने विक्रीच्या 1/16 इतका तोटा झाला. तर या व्यवहारात शे तोटा किती झाला असेल?

 
 
 
 

3. 1740 रू किमतीला एक रेडिओ विकून दुकानदाराला खरेदी किमती इतका नफा होतो. तर रेडिओ ची खरेदी किंमत शोधा

 
 
 
 

4. 16 संत्री विकून 20 संत्रीच्या खरेदी किमती इतके पैसे मिळतात तर या व्यवहारात शे नफा किती होत असेल?

 
 
 
 

5. युसुफने दोन मेंढ्या प्रत्येकी 4000 रू किमतीला विकल्या. पहिली मेंढी विकून त्याला 10% तोटा तर दुसरी विकून 10% नफा झाला. तर या संपूर्ण व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला असेल?

 
 
 
 

6. विशाल 2000 किमतीच्या बॅगवर दिवाळीत 25% सुट देतो आणि तरीही 25% नफा कमावतो तर बॅगची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

7. एक दुकानदार 500 gm साखर देण्याऐवजी 400 gm इतकीच साखर मोजतो तर त्याला किती शे नफा होत असेल?

 
 
 
 

8. एक बाहुली 20% नफ्याने विकण्याऐवजी 28% नफा घेऊन विकली तर दुकानदाराला 16 रू जास्त मिळाले तर बाहुलीची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

9. 4600 रू किमतीला एक आरामखुर्ची विकून दुकानदार 15% नफा कमावतो तर त्या आरामखुर्चीची मुळ किंमत किती असेल?

 
 
 
 

10. 1200 रू किमतीचा मोबाईल 960 रू विकला असता होणाऱ्या तोट्याची टक्केवारी काढा

 
 
 
 

Question 1 of 10

10 thoughts on “नफा तोटा [ Profit and Loss In Marathi ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!