मुंबई स्पेशल टेस्ट : उपनगरे Part 01

1. वांद्रे-वरळी सी लिंकची लांबी किती आहे?

 
 
 
 

2. लालबहादुर शास्त्री मार्ग कोणत्या भागातून जातो?

 
 
 
 

3. भांडूपचे नाव कोणत्या देवाच्या नावावरून ठेवले गेले?

 
 
 
 

4. डायमंड गार्डन कोणत्या भागात आहे?

 
 
 
 

5. मालाड उपनगरात कोणत्या चित्रपट कंपनीची स्थापना झाली होती?

 
 
 
 

6. अणुशक्तीनगरात कोणती प्रमुख संस्था आहे?

 
 
 
 

7. सायन टेकडीवर काय प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

8. मुलुंड येथे कोणत्या औषध कंपन्या आहेत?

 
 
 
 

9. पाली हिल – हा ब्रिटिशांनी वसवलेला भाग खालीलपैकी कोणत्या उपनगरात आहे?

 
 
 
 

10. प्रसिद्ध नवजीवन सुधार केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

11. मंडपेश्वर गुंफा कोणत्या उपनगरात आहेत?

 
 
 
 

12. …… ला जंगलातले शहर म्हणतात

 
 
 
 

13. मुंबईतील वांद्रे येथे असणारा महेबूब स्टुडिओ कोणत्या वर्षी स्थापन झाला?

 
 
 
 

14. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या भागात आहे?

 
 
 
 

15. जोगेश्वरीतील प्राचीन स्थळ कोणते आहे?

 
 
 
 

16. चेंबूरमधील प्रमुख सार्वजनिक स्थळ कोणते आहे?

 
 
 
 

17. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या उपनगरात आहे?

 
 
 
 

18. कांदिवलीतील BEST चा सर्वात जुना डेपो कोणता आहे?

 
 
 
 

19. कान्हेरी लेणी कशाजवळ आहे?

 
 
 
 

20. गोरेगाव फिल्मसिटी कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जाते?

 
 
 
 

21. गांधी मैदान कोणत्या भागात आहे?

 
 
 
 

22. गिल्बर्ट हिल कोणत्या उपनगरात आहे?

 
 
 
 

23. मुंबईतील इस्कॉन मंदिर कोणत्या भागात आहे?

 
 
 
 

24. घाटकोपर हे नाव कशावरून पडले आहे?

 
 
 
 

25. …… ला उपनगराची राणी असे म्हणतात

 
 
 
 

Question 1 of 25


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

21 thoughts on “मुंबई स्पेशल टेस्ट : उपनगरे Part 01”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!