महाराष्ट्रातील जिल्हे : मुंबई शहरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. मुंबई विद्यापीठाचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1963 1857 1949 1986 2. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन ………. मध्ये मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती केली गेली. 1995 1998 1968 1990 3. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 4. मुंबई शहराची ओळख खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी 5. …………. मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1972 1966 1965 1962 6. खाली दिलेल्या पैकी कोणती प्रेक्षणीय स्थळे मुंबई येथे आहे? यापैकी सर्वच गेट वे ऑफ इंडिया हँगिंग गार्डन मरीन ड्राईव्ह 7. ………… मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले. 1869 1968 1896 1963 8. मुंबई शहर …….. बेटांचे मिळून तयार झालेले आहे. नऊ अकरा सात पाच 9. खालीलपैकी कोणते विद्यापीठ मुंबई येथे आहे? गोंडवाना विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 10. ………. या भौगोलिक विभागात मुंबई शहर येते. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण 11. खाली दिलेल्या पैकी कोणते महामंडळ मुंबई येथे नाही? महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ 12. ………… स्मारक मुंबई येथे आहे. शिवछत्रपती साने गुरुजी स्वा. सावरकर ग.दि.माडगूळकर 13. योग्य विधान निवडा. मुंबई हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे सुरू झाले. सर्व विधाने योग्य 14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. तिसरे पहिले दुसरे चौथे 15. मुंबई शहर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या पर्यायातून निवडा. नऊ आठ एकही तालुका नाही सात Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
11
14
10/15
10mark
13/15
12