महत्वाच्या कृषी संशोधन संस्थाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाच्या कृषी संशोधन संस्था – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य पर्याय निवडा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट – पुणे सर्व पर्याय योग्य आहेत. मोसंबी संशोधन केंद्र – नागपूर महात्मा फुले कृषी विद्यापीठ – पुणे 2. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. राहुरी रत्नागिरी नागपूर अकोला 3. परभणी जिल्ह्यात असलेल्या कृषी विद्यापीठाचे नाव पर्यायातून निवडा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ यापैकी नाही डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 4. भारतीय कुरण व चारा संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे? पंजाब उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात 5. रायगड जिल्ह्यात ……… संशोधन केंद्र आहे. सुपारी व तांदूळ तेलबिया बटाटा तंबाखू 6. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ……… येथे आहे. राहुरी श्रीरामपूर कर्जत नाशिक 7. रत्नागिरी येथे खालील पैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ डॉ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 8. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? अकोला मुंबई नागपूर रत्नागिरी 9. पर्यायातून ठिकाण निवडा. महाराष्ट्र राज्य लसूण संशोधन केंद्र – ? रायगड नाशिक पुणे रत्नागिरी 10. योग्य विधान निवडा. विधान 1) गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे. विधान 2) गहू संशोधन केंद्र नाशिक येथे आहे. विधान 3) भारतीय कृषी संशोधन संस्था मुंबई येथे आहे. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक व विधान तीन बरोबर केवळ विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन बरोबर 11. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद नागपूर अहमदनगर पुणे औरंगाबाद 12. रायगड जिल्ह्यातील ……….. येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे. महाड तळे कर्जत रोहा 13. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? मुंबई औरंगाबाद नागपूर पुणे 14. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे श्रीरामपूर तालुका ……… जिल्हयात आहे. औरंगाबाद पुणे अहमदनगर नाशिक 15. जळगाव जिल्ह्यातील ……… येथे केळी संशोधन केंद्र आहे. यावल अमळनेर भुसावळ रावेर Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice Question 👍👍