महत्वाच्या भारतीय क्रांतिकारी संघटनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाच्या भारतीय क्रांतिकारी संघटना – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. आझाद हिंद फौजेचे संस्थापक – सुभाषचंद्र बोस स्वा.सावरकर डॉ बाबासाहेब आंबेडकर रासबिहारी बोस 2. सावरकर बंधूंनी ……….. या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. मित्रमेळा आझाद हिंद फौज अनुशिलन समिती अभिनव भारत 3. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. सावरकर बंधू लोकमान्य टिळक श्यामजी कृष्ण वर्मा रासबिहारी बोस 4. योग्य पर्याय निवडा. गांधी आयर्विन करार – 5 मार्च 1932 भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 1950 टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 1921 स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 5. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय लाला हरदयाळ लोकमान्य टिळक 6. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहे. नवजवान भारत सभा – भगत सिंग अभिनव भारत – स्वामी विवेकानंद मित्रमेळा – सावरकर बंधू 7. अनुशीलन समितीचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1910 1905 1906 1907 8. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? यांपैकी नाही मित्रमेळा अनुशीलन समिती इंडिया हाऊस 9. 1913 साली खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली? अभिनव भारत आझाद हिंद फौज गदर पार्टी मित्रमेळा 10. योग्य पर्याय निवडा. 1910 – नवजवान भारत सभेची स्थापना 1942 – आझाद हिंद फौजेची स्थापना 1928 – हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना 1906 – इंडिया हाऊस ची स्थापना Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Mahesh January 27, 2022 at 11:26 am Question No.6 Mam/Sir, Abhinav bharat ani mitramela donhi sanghatnanchi sthapna Savarkar bandhuni keli hoti, so donhi options correct ahet.
10/9Marks sir
Very Good Lokesh
Keep it up NEHA
Nice Score Shankar
Question No.6
Mam/Sir, Abhinav bharat ani mitramela donhi sanghatnanchi sthapna Savarkar bandhuni keli hoti, so donhi options correct ahet.
10/10
8
Savrkar ani. Savarkar bandhu mdhe. Kahi farak asel ki nahi mitra
6/10
7/10