महत्त्वाच्या घटना आणि दिनांकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्त्वाच्या घटना आणि दिनांक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 12 डिसेंबर 18 डिसेंबर 9 डिसेंबर 6 डिसेंबर 2. योग्य विधान निवडा. विधान 1) बंगालची फाळणी 1905 ला झाली. विधान 2)1930 ला दांडी यात्रेला प्रारंभ झाला. विधान 3) 1940 ला छोडो भारत आंदोलनास सुरुवात झाली. तिन्ही विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर 3. 12 मार्च 1930 ला खालीलपैकी कोणती महत्वपूर्ण घटना घडली होती? मंगल पांडेला फाशी दांडी यात्रेला सुरुवात पुणे करार स्वराज्य पक्षाची स्थापना 4. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 9 7 10 8 5. योग्य पर्याय निवडा. टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 1921 स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 1950 गांधी आयर्विन करार – 5 मार्च 1932 6. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली. 30 23 13 29 7. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी केव्हा देण्यात आली? 23 मार्च 1929 25 मार्च 1931 29 मार्च 1929 23 मार्च 1931 8. पर्यायातून वर्ष निवडा. खेडा सत्याग्रह 1924 1918 1920 1928 9. चुकीचा पर्याय निवडा. गदर पार्टीची स्थापना -1913 सर्व पर्याय योग्य आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना – 1940 रौलेट ॲक्ट मंजूर -1919 10. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती? 31 मे 1956 25 मे 1957 31 मे 1957 28 फेब्रुवारी 1856 11. भारत देश ………….. रोजी प्रजासत्ताक बनला. 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1947 14 ऑगस्ट 1947 12. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ………. 1924 1925 1922 1912 13. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 13 एप्रिल 1919 6 एप्रिल 1919 15 एप्रिल 1919 13 एप्रिल 1920 14. खालील पर्यायातून योग्य विधान निवडा. 6 फेब्रुवारी 1922 ला असहकार चळवळ मागे घेण्यात आली. महात्मा गांधी 5 एप्रिल 1930 ला दांडी येथे पोहचले सर्व विधाने अचूक आहेत 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना करण्यात आली. 15. खालील पैकी कोणता दिवस बंगाली लोकांनी काळा दिवस म्हणून पाळला? 15 जुलै 19 जुलै 9 जुलै 29 जुलै Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
7 Marks Padle Sirji
9
12 मार्क पडले हो…
6
11mark padale
Hello sir questions number 7 चे option wrong ahe
11 markh
12 marks padle sirji