महत्वाचे उपकरणे आणि उपयोगGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग महत्वाचे उपकरणे आणि उपयोग – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. वाहनांचा वेग मोजण्यासाठी ओडोमीटर वापरतात तर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ………….. वापरतात. कॅलरी मीटर थर्मामीटर हॅचरर ॲनिमोमीटर 2. हृदयाची स्पंदने ऐकण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? बॅरोमीटर पायरोमीटर फोटोमीटर स्टेथेस्कोप 3. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? द्रवाची घनता मोजणे. शक्ती व बल मोजणे. समुद्राची खोली मोजणे. जमिनीचा ओलावा मोजणे. 4. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. शक्ती व बल मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. उष्मांक मोजणे. 5. रडारचा वापर – आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे. सूक्ष्म अंतर मोजणे. वाऱ्याची दिशा ठरवणे. शक्ती व बल मोजणे. 6. थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? तापमान नियंत्रित करणे. शरीराचे तापमान मोजणे. रक्तदाब मोजणे विद्युतप्रवाह मोजणे. 7. भुकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………… चा वापर होतो. लायसीमीटर सीस्मोग्राफ शेकर थर्मामीटर 8. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो? वाऱ्याची दिशा ठरवणे. उष्मांक मोजणे. विद्युतप्रवाह मोजणे. पर्जन्य मापन करणे. 9. पाश्चरायझर यंत्राचा वापर कशासाठी केला जातो? अन्न निर्जंतुक करणे ध्वनीची तीव्रता मोजणे. दूध निर्जंतुक करणे. लाकूड इ.घासणे. 10. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पीझोमीटर पेरीस्कोप डायनामो पायरोमीटर 11. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? स्टेथेस्कोप क्रोनोमीटर मायक्रोस्कोप मायक्रोमीटर 12. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणते उपकरण वापरतात? हायड्रोमीटर मायक्रोमीटर फोटोमीटर पायरोमीटर 13. लॅक्टोमीटरचा उपयोग …………. होतो. उच्च तापमान मोजणे. उष्मांक मोजणे. द्रवाची घनता मोजणे. दुधाची घनता किंवा शुद्धता मोजणे. 14. योग्य विधान निवडा. 1)सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. 2) द्रव व घन पदार्थ एकत्र करण्यासाठी शेकरचा वापर करतात. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक आणि विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक 15. हवेचा दमटपणा मोजण्यासाठी …………….. नावाचे उपकरण वापरतात. हायग्रोमीटर थर्मामीटर यांपैकी नाही. क्रोनोमीटर Loading … Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
15