महत्वाचे पदे/संस्था आणि त्यांचे कार्यकाळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे पदे/संस्था आणि त्यांचे कार्यकाळ – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात. 65 वर्षे 50 वर्षे 70 वर्षे 62 वर्षे 2. चुकीचा पर्याय निवडा. विधानसभा सदस्य – 5 वर्ष विधानपरीषद सदस्य – 6 वर्ष सर्व पर्याय योग्य आहेत. विधानसभा – 4 वर्ष 3. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 10 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 1 वर्ष 4. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? कायमस्वरूपी तीन वर्ष सहा वर्ष पाच वर्ष 5. योग्य पर्याय निवडा. लोकसभा – 5 वर्ष महाराष्ट्र लोकायुक्त – 5 वर्ष लोकसभा सदस्य – 6 वर्ष सर्व पर्याय योग्य 6. महालेखापाल पदाचा कार्यकाळ पर्यायातुन निवडा. 1 वर्ष 5 वर्ष 2 वर्ष 6 वर्ष 7. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-c. 2- b. 3-a. 1-c. 2- a. 3-b. 1-b. 2- a. 3-c. 1-a. 2- b. 3-c. 8. कार्यकाळ सांगा. विधानपरीषद – कायमस्वरूपी (स्थायी) 6 वर्ष 5 वर्ष राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 9. महान्यायवादी ……….. पदावर राहू शकतात. कायमस्वरूपी जास्तीत जास्त एक वर्ष राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत 10. योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. विधान 2) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक 11. लोकसभा अध्यक्ष : 5 वर्ष : : ? : 5 वर्ष राज्यसभा सदस्य विधानसभा सदस्य UPSC अध्यक्ष विधानपरीषद सदस्य 12. राज्याच्या इतर मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 3 वर्ष 1 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 13. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 60 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 14. खाली दिलेल्या पैकी कोणत्या पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो? दिलेले सर्व मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती 15. राज्यपाल ……………… पदावर राहू शकतात. जास्तीत जास्त वयाच्या 70 वर्षापर्यंत 2 वर्षे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 4 वर्षे Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Good
13
8
11marks
14
13
11
12