महात्मा फुले – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा
वरती दिलेल्या टेस्ट मध्ये तुम्हाला कितीही मार्क्स मिळू द्या .. पण मी जो प्रश्न विचारतो आहे त्याचे उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे . सांगा बरं महात्मा फुले यांना फुले हे आडनाव का पडले ? लवकर कमेंट करा बघू कोण कोण बरोबर उत्तर देते ?
त्यांचा फुलांचा व्यवसाय होता
त्यांचा फुलांचा व्यवसाय होता
तुमचे उत्तर बरोबर आहे. महात्मा फुले यांचा व्यवसाय फुले विकण्याचा असल्यामुळे त्यांचे आडनाव फुले पडले
महात्मा जोतिबा फुले यांचा सामाजिक कार्य पाहून लोकांना त्यांना महात्मा फुले नाव मुंबई सभे मधे 1888 रोजी उपाधी दिली
नाईस इन्फॉर्मेशन कृष्णा
Marks 10
त्यांचा फुले विकण्याचा व्यवसाय होता त्यामुळे त्यांना फुले आडनाव असे पडले