महात्मा गांधी – समाजसुधारकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महात्मा गांधी – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? रवींद्रनाथ टागोर दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले नेताजी सुभाषचंद्र बोस 2. ऐक्य करार महात्मा गांधी आणि …………….. यांच्यात झाला. सुभाषचंद्र बोस डॉ. राजेंद्रप्रसाद चित्तरंजन दास डॉ.बाबासाहेब आंबेडकर 3. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू कोण होते? रवींद्रनाथ टागोर गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नौरोजी न्यायमूर्ती रानडे 4. महात्मा गांधींना बापू या नावाने ………. यांनी संबोधले. सुभाषचंद्र बोस सरोजिनी नायडू यापैकी नाही. रवींद्रनाथ टागोर 5. 1917 : चंपारण्य सत्याग्रह : : 1930 : ? वैयक्तिक सत्याग्रह चलेजाव आंदोलन मिठाचा सत्याग्रह असहकार आंदोलन 6. गांधीजींची हत्या कधी झाली? 30 जानेवारी 1948 31 जानेवारी 1948 30 जानेवारी 1947 30 जानेवारी 1949 7. महात्मा गांधी यांनी …… मार्च 1930 मध्ये दांडी यात्रेला सुरुवात केली. 12 15 13 11 8. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर ……… ला पोरबंदर गुजरात मध्ये झाला. 1879 1870 1869 1885 9. महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव काय होते? मोहनदास करसनदास गांधी मोहनदास करमचंद गांधी मोहनदास मनीलाल गांधी मोहनदास उत्तमचंद गांधी 10. 9 जानेवारी हा दिवस भारत सरकारद्वारे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदान दिन अहिंसा दिन प्रवासी भारतीय दिन मानवी हक्क दिन 11. महात्मा गांधींनी 1920 मध्ये कोणते आंदोलन केले? असहकार चलेजाव खिलाफत आंदोलन खेडा सत्याग्रह 12. महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते? आभा पुतळाबाई हिरा कस्तुरबा 13. असहकार आंदोलन भडकविल्याच्या कारणावरून ब्रिटिश सरकारने गांधीजींना अटक करून …… वर्षाची शिक्षा दिली. 10 8 5 6 14. …………. यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेची सूत्रे महात्मा गांधीकडे आली. यापैकी नाही गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक दादाभाई नौरोजी 15. महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणती चळवळ केली होती? दिलेल्या सर्व सविनय कायदेभंगाची चळवळ असहकार चळवळ चलेजाव चळवळ Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Pallavi duratkar January 28, 2022 at 9:32 am BA aahe aani asya roj test sodvyla milt aslyane aamchi practice khup chan hotey Thanku
BA aahe aani asya roj test sodvyla milt aslyane aamchi practice khup chan hotey
Thanku
12/15
12 marks
6
9/15