महाराष्ट्रातील महामंडळे आणि संस्थाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील महामंडळे आणि संस्था – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यापैकी नाही महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ 2. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे? पुणे नागपूर मुंबई नाशिक 3. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कशासाठी कार्य करते? दिलेले सर्व पाणीपुरवठा मलनिस्सारण जलशुद्धीकरण 4. 1966 साली महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची स्थापना ………….. येथे करण्यात आली. नागपूर औरंगाबाद पुणे मुंबई 5. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? सातारा अकोला पुणे मुंबई 6. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ : ? : : महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित : मुंबई जळगाव नागपूर अकोला पुणे 7. नागपूर हे मुख्यालय असलेले महामंडळ पर्यायातून निवडा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 8. मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1967 साली …………… येथे झाली. औरंगाबाद पुणे जालना ठाणे 9. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 या वर्षी झाली. 10. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते. विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. विधान एक चूक तर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर 11. मुंबई हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे आहे? महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मराठवाडा विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 12. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट कोठे आहे? नागपूर मुंबई कोल्हापूर पुणे 13. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना (MSEB) कोणत्या वर्षी करण्यात आली? 1960 1962 1958 1966 14. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. परभणी नाशिक सोलापूर औरंगाबाद 15. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. चे मुख्यालय कोठे आहे? नागपूर औरंगाबाद नाशिक अहमदनगर Loading … Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या