महाराष्ट्र – महत्वाची माहिती [ Maharashtra General Knowledge ]General Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्र – महत्वाची माहिती [ General Knowledge of Maharashtra ] : आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्व वैशिष्टये आपल्याला माहित असले पाहिजे . महाराष्ट्र राज्याबद्दलच्या सर्व महत्वाच्या तथ्यांवर आधारित टेस्ट part 1 आज सोडवा1. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 307713 चौकिमी 306713 चौकिमी 208713 चौकिमी 300000चौकिमी2. महाराष्ट्र राज्याचे स्थान ……….. भारताच्या पूर्व भागात आहे. भारताच्या दक्षिण भागात अरबी समुद्रास लागून आहे. भारताच्या पश्चिम भागात बंगालच्या उपसागरास लागून आहे. भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे.3. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा. गोवा आणि तामिळनाडू मध्य प्रदेश आणि गुजरात कर्नाटक आणि गोवा छत्तीसगड आणि तेलंगणा4. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? 278 256 288 2845. आर्थिक पाहणी अहवाल 2018 नुसार महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहे? 345 300 281 3516. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? अकोला रत्नागिरी सिंधुुदुर्ग रायगड7. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 35 33 34 368. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणती राज्ये आहेत? कर्नाटक आणि गोवा उत्तरप्रदेश आणि छत्तीसगड राजस्थान आणि गुजरात मध्य प्रदेश आणि गुजरात9. गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? कोकण अमरावती नागपूर नाशिक10. महाराष्ट्र राज्याचे एकूण ………. प्रशासकीय विभाग आहेत पाच सात आठ सहा11. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? कोकण नाशिक औरंगाबाद पुणे12. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे? 720 किमी 750 किमी 700 किमी 800 किमी13. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे. कोल्हापूर सोलापूर पुणे नागपूर14. महाराष्ट्र राज्यात एकुण किती जिल्हे आहे? 34 38 35 3615. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. पुणे मुंबई नागपूर दिल्ली Loading …Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
Shradha Tupe October 26, 2021 at 8:14 pmधन्यवाद. तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे प्रश्न हवे ते सुद्धा कळवा Reply
खूप छान question aahet mam…
धन्यवाद.
तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे प्रश्न हवे ते सुद्धा कळवा
Sir चालू घाबामोडी चे पण प्रसन ग्य
Nice question
13
15