कूट प्रश्नBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. खालील पर्यायातून कोणते अक्षर घेतले तर S_RONG हा एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल? W T L यापैकी नाही. 2. कोणत्या संख्येत 12 मिळवले म्हणजे उत्तर 43 येईल? 25 21 33 31 3. एका संख्येला दोन ने गुणून 4 ने भागवयाचे होते त्याऐवजी चुकून चार ने गुणून 2 ने भाग दिला तर उत्तर 24 आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे? 18 6 24 12 4. 50 चे 40% किती? 28 20 40 25 5. खालीलपैकी कोणत्या संख्येचा अवयव 3 असू शकत नाही? 341 288 453 147 6. खालील प्रश्नांत गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे हे ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ठरवा. जर 4×5=65 तर 6×5=? 30 85 80 95 7. पाच मित्रांमध्ये (अमोल अनिल श्रीकांत राकेश आणि जय) अमोल राकेश पेक्षा उंच आहे परंतु श्रीकांत पेक्षा कमी उंचीचा आहे श्रीकांत सर्वात जास्त उंच नाही जय मात्र सर्वात कमी उंचीचा आहे तर अमोल पेक्षा आणखी किती जणांची उंची कमी असेल? 1 3 4 2 8. 4 मिनिटांचे 30 सेकंदाशी गुणोत्तर किती ? 1 : 8 3 : 2 8 : 1 2 : 1 9. पाच मित्रांमध्ये (अमोल अनिल श्रीकांत राकेश आणि जय) अमोल राकेश पेक्षा उंच आहे परंतु श्रीकांत पेक्षा कमी उंचीचा आहे श्रीकांत सर्वात जास्त उंच नाही जय मात्र सर्वात कमी उंचीचा आहे तर सर्वात जास्त उंची कोणाची असेल? अनिल राकेश श्रीकांत अमोल 10. मुखकमल या शब्दातील अक्षरांच्या संचातून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? कलम मुख कमल खाक Loading … बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा प्रकरणानुसार सोडवा अंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा एकत्रित टेस्ट सोडवा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ] गणित टेस्ट द्या GK टेस्ट द्या
9|10
Test खूप छान होती
जीवन तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद !
7
8
Good 😊
6/10
Superb test
Hiii
Very Nice 🙏🙏