जीवनसत्वे आणि त्यांचे कार्यGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जीवनसत्वे आणि त्यांचे कार्य – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. अ जीवनसत्वाचे कार्य – डोळ्यांचे तसेच त्वचेचे आरोग्य राखणे. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करणे. रक्त गोठण्यास मदत करणे. दातांचे आरोग्य राखणे. 2. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? सी. व्ही.रमन यापैकी नाही. जे.जे. थॉमसन सी. फुंक 3. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -2. ख-3. ग – 1 क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-1. ग – 2 क -3. ख-2. ग – 1 4. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. ड के क अ 5. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. के अ क इ 6. खालीलपैक कोणते जीवनसत्त्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्त्व नाही? अ ब ड के 7. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? ब अ क के 8. रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास ……. जीवनसत्व मदत करते. क इ अ ड 9. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. रातआंधळेपणा मुडदूस स्कर्व्ही 10. अ जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव ………. हे आहे. रेटिनॉल कॅल्सिफेरॉल टोकाफेरॉल फायलोक्विनोन 11. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार – बेरीबेरी रक्तक्षय दिलेले सर्व त्वचा रोग 12. ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अ जीवनसत्त्व यापैकी नाही ब जीवनसत्त्व के जीवनसत्त्व 13. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो. अस्थीमृदूता पेलाग्रा रातआंधळेपणा स्कर्व्ही 14. मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? क अ इ दिलेले सर्व 15. चूकीचे विधान निवडा. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येवू शकतो. सर्व विधाने योग्य आहे. क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा आजार होतो. Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
9
12
11
7
१०
10
Perfect Score Sagar
9
9 mark