जगातील सर्वात मोठे/ उंच इ.World - जग जगातील सर्वात मोठे/ उंच इ. – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. जगातील सर्वात उंच प्राणी ……… हा होय. यापैकी नाही जिराफ हत्ती घोडा 2. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ते पर्यायातून निवडा. हडसन नाईल गंगा मिसिसिपी 3. जगातील सर्वात मोठा धबधबा – एंजल ओलोपेन तुगेला यापैकी नाही 4. जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे ? यापैकी नाही आर्क्टिक महासागर दक्षिण महासागर हिंदी महासागर 5. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश …….. आहे. भारत श्रीलंका चीन रशिया 6. जगात सर्वात मोठी राज्यघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे ? आयर्लंड जर्मनी भारत अमेरिका 7. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे. ऑस्ट्रेलिया आशिया उत्तर अमेरिका युरोप 8. ……….. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. कांचनगंगा यापैकी नाही के-2 माउंट एव्हरेस्ट 9. योग्य विधान निवडा. विधान 1) सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. विधान 2) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 10. ……. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. भारत रशिया फ्रान्स चीन 11. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – अमेरिका भारत रशिया पाकिस्तान 12. जगातील सर्वाधिक देशांशी सीमा असणारा देश कोणता आहे ते पर्यायातून निवडा. अफगाणिस्तान नेपाळ भारत चीन 13. योग्य विधान निवडा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड युरोप हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आशिया हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड दक्षिण अमेरिका हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका हा आहे. 14. ………… या देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. भारत अमेरिका चीन श्रीलंका 15. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. नार्वे टासमानिया ग्रीनलँड आइसलँड Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
auto mechanic certification requirements October 30, 2022 at 5:57 am If some one desires to be updated with latest technologies after that he must be pay a visit this website and be up to date daily.
If some one desires to be updated with latest technologies
after that he must be pay a visit this website and be up to date daily.
12
15/15