भारत – महत्वाची माहिती [ General Knowledge of India ] : भारत देशाचा राष्ट्रीय खेळ असो अथवा एकूण केंद्रशासित प्रदेशांची आज असणारी संख्या – या सर्व गोष्टी माहित असायलाच हव्या. कारण यावर एक तरी प्रश्न विचारला जात असतो. आजच्या टेस्ट मध्ये यावर आधारित प्रश्न सोडवूया
Very nice test series
भारताची राष्ट्रभाषा हिंदी नाही तरी तुम्ही तो प्रश्न इथून काढावा.
12