ग्राम पंचायतGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. तीन पाच एक सहा 2. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1958 1968 1956 1964 3. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 35 टक्के 40 टक्के 50 टक्के 25 टक्के 4. योग्य विधान निवडा. विधान 1)ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. विधान 2)ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) ग्रामपंचायतीत 27 टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते. सर्व विधाने योग्य आहे. विधान एक व विधान तीन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर 5. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 6 7 11 9 6. सरपंच पदासाठी पात्रता – दिलेले सर्व त्यांनी वयाची एकवीस वर्षे पूर्ण केलेली असावी. गावाच्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असावे. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 7. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समितीच्या सभापतीकडे उपसरपंचाकडे ग्रामसेवकाकडे गटविकास अधिकाऱ्यांकडे 8. योग्य पर्याय निवडा. सरपंच हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तलाठी हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पोलिस पाटील हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. 9. ……………. ही पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे. जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत 10. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? गुप्त मतदान प्रत्यक्ष मतदान प्रौढ मतदान दिलेले सर्व 11. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर 12. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. ग्रामसेवकाकडे गटविकास अधिकाऱ्याकडे सरपंचाकडे तहसीलदाराकडे 13. ग्रामपंचायत तसेच ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवतात? सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील 14. ग्रामपंचायतीत वर्षभरात किमान ……. सभा घ्याव्या लागतात. दहा सहा बारा पंधरा 15. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोणाद्वारे निश्चित केल्या जाते? जिल्हाधिकारी ग्रामसेवक तहसीलदार विभागीय आयुक्त Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
👌👌
15/15
14 Marks