घन व घनमूळMaths - गणित 1. 8³ – 12 = ? 15×20 25×20 15×30 25×15 2. अचूक पर्याय निवडा. (0.11)³ = ? 1331 0.001331 1.331 0.01331 3. (- 23)³ = ? -12157 -12167 12167 12157 4. पर्यायातील कोणती घनसंख्या पुर्ण वर्गसंख्या आहे ? 1728 512 1331 729 5. सोडवा. 7³ – 5² + 8³ + 502 = ? 1332 1334 1386 1016 6. 13 चा घन किती आहे ? 1728 2097 2197 यापैकी नाही 7. 65 या संख्येचा घन केला असता त्यातील अंकांची बेरीज ……….. ही येते. 28 26 23 169 8. 4.913 ही संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा घन आहे ? 17 1.7 0.017 0.17 9. 5 चा घन 5 च्या वर्गाच्या किती पट आहे ? पाच पट एक पट चार पट दुप्पट 10. 15625 ह्या संख्येचे घनमूळ खालीलपैकी कोणते ? 25 35 15 30 11. 27 या संख्येचा घन आणि वर्ग यांची वजाबाकी किती ? 20412 18954 19683 19954 12. 21 या संख्येचा घन पर्यायातून अचूक निवडा. 9241 9261 9263 9260 13. खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आणि घन सारखाच येतो ? 2 10 1 4 14. 140608 चे घनमूळ किती ? 52 38 42 62 15. एका संख्येचे वर्गमूळ 3 आहे तर त्या संख्येचा घन आणि ती संख्या यांची बेरीज ……. असेल. 738 732 720 729 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
14
14
10/15
१२/१५
14